इयत्ता 10 वी विज्ञान विषय 1 धडा 1 रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे
1. दिलेल्या विधानांतील रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने सकारण स्पष्ट करा. (ऑक्सिडीकरण, विघटन, विस्थापन, विद्युत अपघटन, क्षपण, जस्त, तांबे, दुहेरी विस्थापन) अ. लोखंडाचे पत्रे गंजू नयेत म्हणून त्यांच्यावर…