प्रकरण २ मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण इयत्ता 10 महाराष्ट्र बोर्ड भाग 1
1. स्तंभ क्र. 1 शी जुळेल या प्रकारे स्तंभ क्र. 2 व 3 ची फेरमांडणी करा. 2. योग्य पर्याय निवडून विधान पूर्णलिहा. अ. अल्क धातूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनांची संख्या ............…